Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

Petrol Diesel Rates In Maharashtra: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

 Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर


Petrol and Diesel Price Today In Maharashtra : भारतीय तेल विपणन कंपन्यांनी १२ नोव्हेंबर २०२४ चे पेट्रोल व डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ झालेली दिसते आहे...

Maharashtra Petrol Diesel Rates Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहिर होत असतात. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी १२ नोव्हेंबर २०२४ चे पेट्रोल व डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ झालेली दिसते आहे. तर तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा दर खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर ( Petrol Diesel Rates) :


 
शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
अहमदनगर 104.56 91.08
अकोला 104.41 90.96
अमरावती 104.82 91.35
औरंगाबाद 105.19 91.68
भंडारा 105.08 91.61
बीड 104.76 91.28
बुलढाणा 104.49 91.04
चंद्रपूर 104.40 90.96
धुळे 103.32 90.85
गडचिरोली 104.98 91.51
गोंदिया 105.77 92.26
हिंगोली 105.85 92.34
जळगाव 104.25 90.79
जालना 105.76 92.22
कोल्हापूर 104.51 91.05
लातूर 105.77 92.25
मुंबई शहर 103.44 89.97
नागपूर 104.26 90.81
नांदेड 106.23 92.71
नंदुरबार 105.43 91.92
नाशिक 104.78 91.29
उस्मानाबाद 104.85 91.37
पालघर 104.17 90.67
परभणी 107.24 93.66
पुणे 103.82 90.36
रायगड 104.72 91.20
रत्नागिरी 105.79 92.29
सांगली 103.98 90.54
सातारा 105.10 91.59
सिंधुदुर्ग 105.90 92.39
सोलापूर 104.67 91.20
ठाणे 103.64 90.16
वर्धा 104.33 90.88
वाशिम 104.83 91.36
यवतमाळ 104.41 90.97

 आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत बदलत आहेत आणि यासाठी पेट्रोल व डिझेलचे दर देखील बदलत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थानिक कर, मालवाहतूक शुल्क, व्हॅट इत्यादी बाबींवर अवलंबून असतात आणि त्या राज्यानुसार फरक दाखवतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांवर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज बदलतात. तेल विपणन कंपन्या प्रत्येक दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा पुनरावलोकन करून दर ठरवतात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर घोषित केले जातात. त्यानंतर हे दर लोकांपर्यंत प्रसारित केले जातात. 

मोबाईलवर चेक करा इंधनाचे दर ( Petrol Diesel Rates) :

जर तुम्ही बीपीसीएलचे ग्राहक असाल, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहून ९२२३११२२२२ या नंबरवर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE लिहून पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरवर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मेसेजद्वारे प्राप्त होईल. 


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ